बांबू या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच थाटात पडला. अभिनयने यावेळी त्याला कॉलेजमध्ये असताना त्याच्याबाबतीत घडलेला धमाल किस्सा शेअर केला. अभिनयच्या या आगामी सिनेमाविषयी आणि त्याच्या जुन्या आठवणींविषयी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.